कराड : येथील ब्रिलियंट ऍकॅडमीतर्फे 10 वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी एनसीईआरटी नुसार 11 वीचा पाया भक्कम करण्यासाठी मोफत जेईई व नीट ब्रिज कोर्स नंतर एक स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली व त्यामध्ये रॅक 1 ते रॅक 10 मिळवणार्या विद्यार्थ्यांना 2 लाख 50 हजार रूपयांची स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.चव्हाण, नांदगावचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, ऍकॅडमीचे डायरेक्टर आदित्य रंजन, संस्थापक मोहन पाटील, अध्यक्षा सौ. रूपाली पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच स्कॉलरशिप पत्र प्रदान केले.
दहावीच्या परीक्षेनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, त्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तराच्या परीक्षा कोणत्या, त्यांचे स्वरूप, परसेंटाईल व पर्सेंटेज मधील फरक, कोणत्या एआयआरला कुठे प्रवेश मिळणार, थोडक्यात ऍडमिशन प्रक्रिया विशेषत: राष्ट्रीय स्तरावरील कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याबाबत पालक व विद्यार्थी यंाच्या मनात खुप गोंधळ असतो.
पालकांनी केवळ जाहिरातबाजीला न भुलता रँकेर विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करावी. ब्रिलियंटमध्ये 11वी, 12 वी, जेईई व नीट रेग्युलर व रिपीटर क्लासची प्रवेश प्रक्रिया ब्रिलियंट ऍकॅडमी ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू आहे. या ठिकाणी क्लास, कॉलेज व सेल्फ स्टडी, होस्टेल, मेस आदी सोई उपलब्ध आहेत. याचा पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सौ.रूपाली पाटील यांनी केले आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |