11:58pm | Mar 31, 2020 |
सातारा : कोरोना अनुमानित म्हणून सातारा येथे ४, तर कराड येथे ५ रुग्णांस विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात परदेश दौरे करुन आलेले दोन प्रवासी एक पुरुष (वय ४९) व एक महिला (वय ६१) तसेच ईश्वरपूर येथील कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात निदर्शनास आलेले 2 पुरुष (वय अनुक्रमे २८, ४९) हे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. तसेच कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे विलगीकरण कक्षात ५ पुरुष (अनुक्रमे वय ५४, ५२, ५५, ६६ व ६७ वर्ष) यांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे.
या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |