03:39pm | Dec 06, 2018 |
कराड : मानाची श्री साईबाबा पालखी श्रीक्षेत्र शिर्डी येथे नेऊन तेथे साई चरणी दत्त जयंती सोहळा साजरा करण्याची गेली 17 वर्षे परंपरा जपणारे कराडचे श्री साईबाबा पालखी सोहळा समितीने यंदा शिर्डीहून कराडला पालखी आणत येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील श्रीराम मंदिरात दत्त जयंती उत्सव सोहळा संपन्न करण्याचा संकल्प केला आहे. अशी माहिती श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह देसाई यांनी दिली.
देवदिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 8 डिसेंबरला शिर्डीच्या साई मंदिरातील लेंडीबाग दत्त मंदिर येथे साई पादुकांना स्नान घालून साईबाबा पालखीचे कराडकडे दिमाखात प्रस्थान होईल. पिंपरी निर्मळ, कोल्हार, गुहा, राहुरी, नांदगाव, शिघवे, अहमदनगर, विळद घाट, चास, सुपा, वाडेगव्हाण, शिरूर, आंबाळे, नागरगाव, सुपा, मुर्टी, नीरा लोणंद, वाठार स्टेशन, पळशी, कोरेगाव, वेलंग, रहिमतपूर, वाठार किरोली, मसूर अशा मार्गे 14 दिवसांचा प्रवास करीत 21 डिसेंबरला दुपारी विद्यानगरीतील साईगार्डन येथे महाप्रसाद होऊन पालखी कराडच्या शिवाजी हौसिंग सोसायटीतील श्रीराम मंदिरात विसावेल. आणि 22 डिसेंबरला दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात येईल. पालखीचा कराड ते शिर्डी असा नव्हेतर शिर्डी ते कराड असा पायी प्रवास राहणार आहे. यंदा या प्रवासाचे हे दुसरे वर्ष असून, पालखी सोहळयातील सहभाग हा निःशुल्क आहे. गुरूवार 6 रोजी सकाळी 7 वाजता सर्व साईभक्त शिर्डीकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |