04:58pm | Dec 07, 2018 |
सातारा : राज्यात गुटखाबंदी असताना विमल, आर.एम.डी. पानमसाला गुटखा असे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी घेवून जात असताना फलटण रोडवरील कॉलेज जवळील चौकात फलटण डीवायएसपी पथकाने कारवाई करीत सुमारे 1 लाख 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात एका इसमावरही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने एका तीन चाकी ऍपे टेम्पोस (क्र. एमएच 11 बीएल 0798) फलटण रोडवरील कॉलेज जवळील चौकात संशयावरुन हटकले. त्याची तपासणी केली असता या टेम्पोमधून विमल, आर.एम.डी. पानमसाला गुटखा असे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी घेवून जात असलेले दिसून आले. या गुटख्याची किंमत सुमारे 10 हजार 820 असून या बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी महेंद्र आमुगम कुंडूबर (वय 33) रा. लक्ष्मीनगर, फलटण यास अटक करण्यात आली आहे. तसेच या अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी टेम्पोवरही कारवाई करण्यात आली असून एकूण सुमारे 1 लाख 1 लाख 60 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पो. कॉ. विक्रांत लावंड, पो. कॉ. श्रीनाथ कदम, स्वप्निल खराडे, दिग्विजय सांडगे, हरिश्चंद्र लांडगे यांनी सहभाग घेतला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |