वडूज : वडूज-बनपुरी रस्त्यावरील करमारवाडी हद्दीत झालेल्या ट्रॅक्टर व मोटारसायकल मधील अपघातात मोटार सायकलस्वार अमोल आंनदा माने (रा. वर्धनगड) हे जागीच ठार झाले. तर याबाबत श्रीकांत माने यांनी वडूज पोलिसात ट्रॅक्टर चालक हरिश पाटोळे, ट्रॅक्टर मालक वैभव साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमारवाडीच्या हद्दीत ट्रॅक्टर चालक हरिश शरद पाटोळे हा (ट्रॅक्टर क्रमांक एमएच 11 बीए 8592) भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी मयत अमोल माने हे मोटार सायकल (एमएच 04 सी आर 6461) वरून येत असताना त्या ट्रॅक्टरने मोटार सायकलला जोराची धडक दिली. जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर जखमीस कोणतीही मदत न करता वाहनचालक पळून गेला. तर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. सदर अपघाताचा तपास महिला पो. हवा. रुपाली क्षीरसागर करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |