सातारा : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित साताराच्या न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिंनी कुमारी पायल सागर सूर्यवंशी हीची धनुर्विद्या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा उस्मानाबादच्या श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे झाल्या.
14 वर्षाखालील वयोगटात कु.पायल सागर सूर्यवंशी इयत्ता आठवी कंपाऊंड राउंड मध्ये सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरली. आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक प्रवीण सावंत व क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांनी मार्गदर्शन केले. या सोबत शाळेतीलच 14 वर्षा खालील मुलांच्या गटातील ग्रुप मध्ये कोल्हापूर गटातून पृथ्वीराज सम्राट साळुंखे हा देखील सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
याला प्रशिक्षक -शिवशंकर चोरट व क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांनी मार्गदर्शन केले. शाला समितीचे अध्यक्ष डॉ संजीव गोखले, सदस्य अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापूरे, मुख्याध्यापिका सा.ै स्नेहल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक दिलीप कांबळ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यांच्या सत्कार प्रसंगी शाल प्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी पर्यवेक्षक श्रीरावडे सौ.दळवी, सौ. तिरमारे व क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव.
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |

पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |