सातारा : आज दुपारी सातारा शहरात झालेल्या वादळी तुफानी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे आज साताऱ्यातील लाईट गुल झाली होती.
आज दुपारी सातारा शहर व परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे पावणे दोन वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी गणेशोत्सवात पाऊस हजेरी लावतो पण यावर्षी गणेशोत्सवात पाऊस पडलाच नाही. आज सकाळीपासूनच हवेत उष्मा जाणवत होता. दरम्यान दुपारी पावसाला वादळी वाऱ्यासह जोरदार सुरुवात झाली.पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे लोकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी विद्युतवाहिनीवर झाडे कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुमारे अर्धातास पडलेल्या पावसाने सातारा शहरात पाणीचं पाणी केले. त्यामुळे दुचाकी चालकांची मोठी कसरत झाली. दरम्यान अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तुटून पडल्या आहेत त्या फांद्या बाजूला हटवण्याचे काम सुरु आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |