मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने आयपीएलमध्ये विक्रमी अर्धशतक नोंदवले. दिल्ली डेयरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने १४ चेंडूत अर्धशतक झळकावत युसूफ पठाण आणि सुनील नारायनेचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी आयपीएलमध्ये १५ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.
मोहालीच्या मैदानात राहुलने १६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५१ धावांची बरसात केली. ट्रेड बोल्टच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार, त्यानंतर शमीच्या षटकातील तीन चेंडू खेळत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकत एक सिंगल धाव घेतली. फिरकीपटू अमित मिश्राच्या गोलंदाजीवर राहुलने २ षटकार आणि ३ चौकार लगावले. त्याने ५१ धावांच्या खेळीतील फक्त ६ धावाच पळून काढल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक युवराज सिंगच्या नावे आहे. त्याने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
याशिवाय पंजाबकडून पहिल्यांदा मैदानात उतरलेल्या करुण नायरनेही धमाकेदार अर्धशतक नोंदवले. पंजाबकडून पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करण्याचा करिश्मा केला. त्याने ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३३ चेंडूत ५० धावांची खेळी केली. लोकेश राहुल आणि करुण नायर दोघांनाही बोल्टने बाद केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |