सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 249.37 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 8.39 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 23.03 (328.56) मि. मी., जावळी- 35.65 (360.67) मि.मी. पाटण-36.73 (278.34) मि.मी., कराड-9.77 (174) मि.मी., कोरेगाव-6.33 (158.56) मि.मी., खटाव-2.73 (95.97) मि.मी., माण- 0.0 (63.70) मि.मी., फलटण- 0 (58.33) मि.मी., खंडाळा- 1.20 (96.80 ) मि.मी., वाई- 9.97 (153.24) मि.मी., महाबळेश्वर-123.95 (1208.98) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 2977.14 मि.मी. तर सरासरी 230.64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाची पाणीपातळी 2053.08 फूट झाली असून 19.298 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.
धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना 120 (993) मि.मी., नवजा 123 (1192) मि.मी., महाबळेश्वर 83 (1162) मि.मी.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |