12:32am | Oct 07, 2018 |
वाई : सात वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरेबाझार झोपडपट्टी, सिध्दनाथवाडीतील दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना वाई पोलिसांनी अटक केली असुन, त्याच्यावर बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ( पोक्सो ) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की अटक करण्यात आलेल्या आरोपींनी शुक्रवारी ( दि. ५ ) दुपारी अडीज ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिडित मुलीला व्हाईटनर ओढायला जाऊया असं सांगुन तिला एसटी स्टॅड परिसरात असलेल्या झाडीत घेऊन गेले व तिला व्हाईटनर ओढायला दिला. काहीवेळानंतर त्या मुलीला गुंगी आल्यावर तिघांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पिढीत मुलीने याबाबतची कल्पना आईला दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना झोपडपट्टीतून अटक केली आहे. मुलीच्या अंगावर जखमा झाल्याने व मानसिक धक्का बसल्याने तिच्यावर सातारा येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी तिघा आरोपींच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बबन येडगे करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |