सातारा : सातार्यात एका सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ऋतुराज विठ्ठल जाधव (वय 19, रा.हिरा निकेतन अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, मूळ रा.वडूज ता.खटाव) याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनयभंगप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक शौचालयामध्ये दि. 3 रोजी सकाळी सव्वासात वाजण्यास घडली आहे. पिडीत मुलगी सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर संशयित ऋतुराज जाधव हा महिलांच्या सार्वजनिक शौचालयात गेला. त्याने पिडीत मुलीचा दरवाजा वाजवला. मुलीने दरवाजा उघडल्यानंतर मुलगी घाबरली व तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित ऋतुराज याने मुलीचा गळा धरला व तिला भिंतीवर जोरदार आपटले. मुलगी जखमी झाल्यानंतर संशयिताने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.
सार्वजनिक शौचालयातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिक गोळा होवू लागले. गर्दी होत असल्याचे लक्षात येताच संशतियाने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी या घटनेनंतर पिडीत मुलीची अवस्था पाहून कुटुंबियांना माहिती दिली. घडलेल्या घटनेनंतर कुटुंबियांनी मुलीवर उपचार करुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन संशयित ऋतुराज जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि एस.एस.माने या पुढील तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |