सातारा : सातार्यातील व्यापार्यास पाच लाख रुपयांचा गंडा घालणार्या राजस्थान येथील दोघांना सोमवारी शाहुपुरी पोलिसांनी अटक केली. याची तक्रार कमलेश थनारामजी देसाई (रा. सातारा) यांनी दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, कमलेश देसाई यांचे शाहू स्टेडियच्या व्यापारी संकुलात दुकान आहे. राजस्थान येथील किसनगडमध्ये असणार्या आर.के. मार्बल या कंपनीचा व्यवस्थापक संजय जैन याच्याशी देसाई यांची ओळख होती. मे महिन्यात देसाई यांना फोन करणार्याने स्वत:चे नाव संजय जैन बोलत असून ‘अहमदाबाद येथे ५ लाख रुपये हवे असून ते पाठवुन द्या, दोन तासात माझा माणूस तुमच्या दुकानात तेवढी रक्कम आणुन देईल’, असे त्याने सांगितले. यानुसार देसाई यांनी मध्यस्थाच्या माध्यमातून ५ लाख रुपये राजूभाई नावाच्या व्यक्तीला दिले.
पैसे देवून बरेच दिवस झाले तरी ते परत न मिळाल्याने देसाई यांनी संजय जैन यांच्यांशी संपर्क साधला. जैन यांनी अशाप्रकारे कधीही पैसे मागितले नसल्याचे तसेच ते मिळाले नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देसाई यांनी याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. यानुसार पोलिसांनी तपास करत राजूसिंग उर्फ करणसिंग जोतीसिंग राजपुत (वय २६, रा. जालोर, राजस्थान) आणि दिपसिंग अर्जुनसिंग राठोड (वय २२ रा. जालोर) या दोघांना अटक केली.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |