सातारा : येथील विश्वकर्मा पांचाळ सुवर्ण समाज संस्थेतर्फे संतश्रेष्ठ श्री नरहरी सोनार महाराजांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. समर्थ मंदिर येथील दैवज्ञ हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सर्व सुवर्णकार समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दैवज्ञ समाजाच्या हॉलमध्ये श्री संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सागर सागवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किरण धावसकर व सहकाऱयांनी सादर केलेल्या भजनसेवेचा आनंद समाज बांधवांनी घेतला. यावेळी सुवर्णकार समाज संस्थेचे सचिन पंडीत, शंकर पंडीत, विलास पंडीत, नारायण देवरुखकर, मुकेश नगरकर, किशोर पोतदार, गणेश धावडसकर, सोमनाथ पोतदार, प्रीतम पोतदार, संजय देवरुखकर, वसंत देवरुखकर तसेच सर्व समाजबांधव उपस्थित होते. किशोर पोतदार यांनी आभार मानले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |