03:09am | Jun 15, 2019 |
सातारा : गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) दोघांना अटक करुन 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाटणमध्ये करण्यात आली असून संशयित पाटणमधीलच आहेत.
आकाश उत्तम कोळी (वय 23), सागर गौतम वीर (वय 24, दोघे रा.पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 13 रोजी पाटण येथे दोन संशयित गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी पथक करुन पाटण येथे सापळा लावला. यावेळी दुचाकीवर (एमएच 50 ए 8519) दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतुस, दोन मोबाईल, दुचाकी असा एकूण 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तो जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. पाटणमध्ये युवकांकडे गावठी कट्टा सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली.
संशयित युवकांना गावठी कट्टा कोणी दिला? तो किती रुपयांना विकत घेतला? या पाठीमागे टोळीत आणखी कोणाचा संबंध आहे? गवाठी कट्टा कशासाठी बाळगला होता? याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |