सातारा : सातार्यात एका हॉस्पिटलमध्ये अकौंटट म्हणून काम करत असताना 2017 ते 9 जानेवारि 2019 या कालावधीत 57 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेखर गणपत शेळके (वय 25, रा.खिंडवाडी ता.सातारा) याला बुधवारी शहर पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
दीड महिन्यांपूर्वी याप्रकरणी डॉक्टरनी शेखर शेळके याच्याविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस तेव्हापासून त्याचा शोध घेत होते. बुधवारी त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईत सपोनि बाजीराव ढेकळे, पोलिस हवालदार अविनाश चव्हाण, मुनीर मुल्ला, अनिल सावंत, शिवाजी भिसे, गायकवाड, ढाणे, कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |