सातारा : मल्हार पेठेत लाँड्रीच्या दुकानाला बुधवारी पहाटे अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत दुकानातील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे कपडे, साहित्य जळून खाक झाले. गाढ झोपेत असतानाच ही आग लागल्याने नागरिक घाबरुन गेले होते. दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यानंतर सुमारे दोन तासानंतर आग विझवण्यात यश आलेे.
शशिकांत सुरेश कळस्कर (वय 41, रा.मल्हार पेठ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, शशिकांत कळस्कर यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहेे. यामुळे त्यांच्या दुकानात कपडे भरपूर प्रमाणात होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद गेले. बुधवारी पहाटे मात्र अचानक लाँड्रीच्या दुकानातून धुराचे लोट वाहू लागले. झोपेत असणार्या परिसरातील नागरिकांना जळाल्याचा वास आल्याने ते उठले. तोपर्यंत पाहता पाहता लाँड्रीच्या दुकानातून ज्वाळाचे लोटच्या लोट बाहेर पडू लागले.
सुरुवातीला नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करुन तत्काळ अग्निशामक दलाला याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्देवाने मात्र तोपर्यंत आगीने दुकानाला वेढले होते. सुमारे दोन तासानंतर आग विझवण्यात यश आले. मात्र आगीत दुकानातील कपडे, साहित्य असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला होता. शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आर.के.पवार पुढील तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |