12:54am | Sep 21, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने गुरुवारी मेगा (महा) रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळत रेकॉर्डबे्रक 405 जणांनी रक्तदान केले. सुमारे सात तास चाललेल्या या उपक्रमासाठी पोलिसांसह सातारकरांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. दरम्यान, यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही या शिबिराला भेट देवून रक्तान करणार्यांचे आभार मानले.
येथील पोलिस करमणूक केंद्रात गुरुवारी दिवसभर सातारा पोलिस दलाच्यावतीने मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘शहिदांनी बलिदान दिले, आपण रक्तदान करु’ असे घोषवाक्य तयार करुन समस्त सातारकरांनीही या रक्तदान शिबिरासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
गुरुवारी सकाळी दहा वाजता मेगा रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांचे आरोग्य पथक तैनात ठेवण्यात आले होते. या पथकामध्ये नावनोंदणी, ब्लड गु्रप व प्रत्यक्ष रक्तदान झाल्यानंतर पोलिस दलाच्यावतीने रक्तदात्याला सन्मानपत्र दिले जात होते. रक्तदानासाठी सुमारे 20 बेड ठेवण्यात आले होते. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला अल्पोपहारही पोलिस दलाच्यावतीने देण्यात आला.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही रक्तदान शिबिराला भेट दिली. रक्तदात्यांना भेटून त्यांचे आभार मानत सन्मानपत्रही दिली. यावेळी पोलिस अधिकार्यांनी रक्तदात्यांना भेटून त्यांना मोटीव्हेट करत फोटोसेशनही केले. सातारकरांसह पत्रकारांनीही या उपक्रमात सहभागी होवून रक्तदान केले. तसेच पोलिस दलातील अधिकारी, कर्मचार्यांबरोबर महिला पोलिस कर्मचार्यांनीही रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. सुमारे सात तास चाललेल्या या शिबिरात 405 जणांनी रक्तदान केले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी दिले.
पोलिस दलाच्यावतीने बुधवारी डॉल्बीविरोधी जनजागृती केल्यानंतर सलग दुसर्या दिवशी मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने पोलिसांमध्ये उत्साह होता. दोन्ही उपक्रमासाठी सातारकरांचा सहभाग राहिल्याने हे कार्यक्रम यशस्वी झाले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |