कराड : शेवाळेवाडी (येवती) येथे अवकाळी व अतिवृष्टी झालेल्या पावसात शेतातील पिकांची युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांनी नुकतीच पाहणी केली. गत महिन्यात अवकाळी व अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने सर्वत्रच शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शेवाळेवाडी येथील नुकसान झालेल्या ज्वारीच्या पिकाची चव्हाण यांनी पाहणी केली.
याबाबत पुढील आठवड्यात कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण मतदारसंघात नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यावेळेस सदरच्या शेतीतील नुकसान त्यांच्या निर्दशनास आणून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी शिवाजीराव देसाई (शेठ), आबा शेवाळे, जयवंत शेवाळे, नितिन थोरात, विक्रांत जाधव, जयंत जगताप व शेतकरी उपस्थित होते.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |