कराड : मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर 470 मतदारांनी हरकती दाखल केल्या होत्या. मतदारांचया वेळेत आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन किरकोळ बदल करत आज अंतिम मतदार याद्या शहरातील प्रमुख ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आज प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार 9 हजार 770 पुरूष व 8 हजार 860 स्त्रीया असे एकूण 18 हजार 630 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येथील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 1 सप्टेंबर 2018 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मलकापूर नगरपंचायतीला 29 सप्टेंबरला उच्च न्यायलयाच्या आदेशाने ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळला. यानंतर नगरपरिषदेच्या निवडणुकीची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या मलकापूर नगरपरिषदेचा प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केेला होता. राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सांवत यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार 19 डिसेंबर 2018 रोजी 9 पत्रकानुसार 19 डिसेंबर 2018 रोजी 9 प्रभागासाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. 19 ते 24 डिसेंबर पर्यंत मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ते 1 ते 9 प्रभागामधून 470 नागरिकांनी लेखी स्वरूपात हरकती विचारात घेऊन किरकोळ फेरबदल करण्यात आले. हरकतींची खात्री करून दि. 29 डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार 9 हजार 770 पुरूष व 8 हजार 860 स्त्रिया असे एकूण 18 हजार 630 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या अंतिम याद्या नागरिकांसाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध ठेवल्या आहेत. तर सोेमवारी 31 रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |