सातारा : वाठार पोलिस ठाण्यात तक्रारदारांच्या पत्नी, सासू व मेव्हण्याविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्याचा समरी अहवाल पाठवण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिस नाईक राजकुमार कुंडलिक जगताप याने 10 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांची पत्नी, सासू व मेहुणे यांच्या विरोधात वाठार पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा समरी अहवाल व गुन्ह्यामध्ये मदत करण्याची विनंती तक्रारदार यांनी पोना राजकुमार जगताप याच्याकडे केली होती. यासाठी जगताप याने तक्रारदारांकडे 10 हजार रूपयांची लाच मागितली होती. याबाबतची माहिती तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जगताप याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जगताप याने कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला कोरेगाव पोलिस ठाणे देण्यात आले आहे.
लाच मागणीसंदर्भात काही तक्रारी असल्यास पोलिस उपाधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |