सातारा : दीड वर्षापूर्वी शहरात खून झाल्याप्रकरणी संशयित युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने (एलसीबी) अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (रा.चाहूर, संगम माहुली) असे त्याचे नाव आहेे. दरम्यान, खूनासारख्या गंभीर घटनेतील दीड वर्षे संशयित आरोपी शाहूपुरी पोलिसांना न सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 मे 2018 रोजी संदीप रमेश भणगे (रा.व्यंकटपुरा पेठ) याला कोर्टातील केस मागे, असे म्हणत प्रसाद उर्फ पायलट कुलकर्णी, प्रथमेश कुलकर्णी, प्रशांत धावेकर, अजिंक्य देसाई या चौघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली. या घटनेत संदीप भणगे याचा खून झाला. घटनेनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. मात्र अजिंक्य देसाई हा पसार झाला होता. शाहूपुरी पोलिस त्याला शोधू शकले नाहीत.
सध्या निवडणुकीचा कालावधी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस अलर्ट आहेत. संशयित अजिंक्य देसाई बाबत एलसीबी टीमला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी त्याला ताब्यात घेवून अटक केली. पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर वाघ, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचन, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |