सातारा : भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांच्या विभागीय संयोजकपदी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आ. प्रविण दरेकर, संयोजक संजय भेंडे यांनी माझी निवड केली असल्याची माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
2003 पासून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक म्हणून मी काम पहात आहे. अर्बन बँक असोसिएशनचा चेअरमन म्हणूनही कामकाज पहात आहे. मजुर सहकारी संस्थेतही माझा समावेश आहे. या सर्व बाबींचा विचार करून भाजप नेत्यांनी माझ्यावर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर या 6 जिल्ह्यांच्या विभागीय संयोजकपदी निवड केली आहे. त्यादृष्टीने या 6 जिल्ह्यांमध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मला मिळालेल्या संधीचे मी निश्चितपणे सोने करेन, असेही देसाइं यांनी पत्रकात नमूद केले आहे.
सध्या माझ्याकडे भाजपच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सुचनेनुसार कामकाज सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विभागीय संयोजकपदी निवड झाल्यानंतर ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीष बापट, मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन आ. प्रविण दरेकर, राज्य सहकारी बँकेचे संचालक संजय भेंडे, ना. शेखर चरेगावकर, ना. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, डॉ. दिलीप येळगावकर, मनोज घोरपडे, महेश शिंदे, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. उज्वलकुमार काळे, अनुप सुर्यवंशी, भरत मुळे, आदींनी अनिल देसाई यांचे अभिनंदन केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |