नवी दिल्ली : कार्टून चॅनेलवर काही खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी वाढणा-या समस्यांच्या पार्श्वभूमीवर कार्टून चॅनलवर येणा-या जंक फूड आणि कोका-कोलाच्या जाहिरातींवर सरकारनं बंदी आणली आहे.
लहान मुलांमधील वाढणा-या आरोगाच्या समस्या घटवण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण कमी करण्याच्या दिशेनं सरकारनं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कंपन्यांच्या जाहिरातींवर अन्य चॅनेलवरही बंदी घालण्यासंदर्भात सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. कार्टून चॅनेलवर जंक फूड किंवा कोक सारख्या पेय-पदार्थांच्या जाहिराती प्रसारित करू नये, असे निर्देश माहिती-प्रसारण मंत्रालयानं कोका कोला, नेस्लेसहीत अन्य 9 कंपन्यांना दिले आहेत.
''जंक फूडच्या जाहिराती पाहून लहान मुलांना जंक फूड खाण्याची वाईट सवय लागते. तसंच टीव्ही पाहत-पाहत लहान मुलं अशा पदार्थाचं सेवनही करतात. या सवयीमुळे शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या निर्णयाद्वारे लहान मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल'', अशी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली आहे. ते राज्यसभेत बोलत होते.प्रेक्षकांची दिशाभूल करणा-या जाहिरातींसंबधी भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीनं आपला अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला आहे. यावर केंद्र सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |