सातारा : सातारा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या अंतर्गत चार पोलिस ठाण्यांच्यावतीने शनिवारी येथील पोलिस करमणूक केंद्रात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ११३ तक्रारी निकाली काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
या तक्रार निवारण दिनासाठी अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. सकाळी १० वाजता तक्रार निवारण दिनानिमित्त तक्रारदार पोलिस करमणूक केंद्रात आले. यावेळी तक्रारदारांच मूळ विषय ऐकून दोन्ही पार्टीना समजून सांगून त्यांच्यावर तोडग्याचा निर्णय सोपवण्यात आला. दुपारी ३ वाजेपर्यंत तक्रारदारांची गर्दी याठिकाणी होती. यावेळी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या सर्वाधिक ७०, शाहूपुरी १७, तालुका १३ व बोरगाव पोलिस ठाण्याच्या १३ अशा एकूण ११३ तक्रारी निकालीत काढण्यात आल्या. आंदोलनासंबंधी यावेळी विषय हाताळण्यात आले. पोलिस ठाण्यांकडून पोनि सजन हंकारे, पोनि अण्णासाहेब मांजरे, सपोनि माळी, सपोनि वायकर उपस्थित होते.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |