सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शुक्रवारी (दि. १५) परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी व नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात येत आहेत. दुष्काळी खटाव, फलटण तसेच खंडाळा तालुक्यातील शेतकर्यांशी संवाद साधून ते नुकसानीची स्थिती जाणून घेणार आहेत.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांचे सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे आगमन होणार आहे. मायणी येथे ते डाळिंब बागांची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर वडूज, खटाव, पुसेगाव येथे जावून ते सोयाबिन, आले, बटाटा यासारख्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची स्थिती शेतकर्यांकडून जाणून घेणार आहेत. यानंतर फलटण, लोणंद येथील शेतकर्यांशी संवाद साधून ते परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती समजून घेणार आहेत.
या दौऱ्यात त्यांच्यासमवेत शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, उपनेते नितीन बानुगडे - पाटील, शिवसेनेचे आमदार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा शिवसेनेतर्फे देण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |