सातारा : शेंद्रे येथील शिवराज पेट्रोलपंप चौकाजवळ कारला झालेल्या अपघातानंतर टँकरचालक व क्लिनरचे अपहरण करुन त्यांना सातार्यातील गुरुवार पेठेतील एका खोलीत कोंडून मारहाण केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दरम्यान, महामार्गावरील घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
राजकुमार परशुराम प्रसाद (वय 40, रा.सुरत, गुजरात) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. ते सुमुल दुध डेअरीच्या टँकरवर चालक म्हणून काम करत आहेत. बुधवारी दुपारी ते टँकर घेवून कोल्हापुरकरकडे निघाले होते. त्यावेळी शिवराज पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपुलाजवळ टँकर व कारचा अपघात झाला. या अपघातानंतर कारमध्ये असणार्या आतिष महेश कांबळे (रा. गुरुवार पेठ, सातारा), अय्याज शकिल शेख (रा. सातारारोड), शैलेश पवार (रा. गुरुवार पेठ, सातारा) अभिजीत चव्हाण (रा. शाहूनगर) यांनी टँकरमध्ये घुसून प्रसाद यांना मारहाण करत नुकसान भरपाई मागितली.
एवढ्यावरच न थांबता संशयितांनी पुन्हा मारहाण करत टँकर गुरुवार पेठेत जबरदस्तीने नेण्यास भाग पाडले. गुरुवार पेठेत आल्यानंतर टँकर थांबवत चालक व क्लिनरला एका खोलीत डांबण्यात आले. या खोलीत प्रसाद यांना रात्रभर मारहाण करण्यात आली. कशीबशी सुटका करुन घेत प्रसाद यांनी गुरुवारी दुपारी सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी घडलेल्या घटनेबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुरुवार पेठेत जावून टँकर ताब्यात घेतला तसेच त्यांना कोंडणार्या संशयितांनाही ताब्यात घेतले.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |