सातारा : देणे असणारे पैसे वेळेत देत नसल्याचा राग मनात धरून वेलंग ता वाई येथील एका शेळी पालन व्यवसायिकाने भिवडी ता. वाई येथील शेतकऱ्याच्या छाताडावर पिस्तुल रोखत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ भिवडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाई तालुक्यातील वेलंग या गावातील संजय मारूती जाधव याने भिवडी येथील श्रीकांत चंद्रशेखर मछले यांच्या घरी जात ऊसने घेतलेले पैसे मागण्यास सुरूवात केली.
दरम्यान त्या दोघांच्यात बाचाबाची झाल्यामुळे चिडलेल्या संजय जाधव याने त्याच्याकडे असलेले पिस्तुल काढत देशमुख यांच्या छाताडाला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याने काही काळ तणावाचे वातावण निर्माण झाले होते . या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |