03:56pm | Apr 03, 2020 |
सातारा : निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
निजामुद्दीन येथील "मरकज" या धार्मिक् कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची (कोविड-19) बाधा झाली आहे. सातारा जिल्ह्यातील जे 7 नागरिक मरकज साठी गेले होते तसेच शासनाकडून मरकजशी निगडीत असलेल्या 5 नागरिकांची नावे आली होती. त्या सर्वांच्या स्त्रावांचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविले होते. त्या बारा जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सुचना नुसार त्यांना संस्थात्मक अलगीकरण (क्वॉरंटाईन) मध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन वेळच्यावेळी प्रसार माध्यमांद्वारे वस्तूनिष्ठ माहिती देत आहे. त्यामुळे जनतेनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनानी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्या काटेकोरपणे पाळाव्यात. या काळात घरात बसून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक देणे हेच सर्वांकडून अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |