सातारा : अवैधरित्या दारुची विक्री सातारा जिल्हयात होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात एकूण 5 विशेष गस्ती पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या गस्तीपथक व कार्यकारी निरीक्षक पथक यांच्याकडून 1 ते 28 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईत एकूण 74 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच 14 लाख 43 हजार 255 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 59 इसमांना अटक करण्यात आलेली आहे. यापुढेही अशा प्रकारची कारवाई चालू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी कळविले आहे.
मद्य प्राशन करणाऱ्यांनी शासन मान्य मद्य विक्री दुकानांतूनच मद्य खरेदी करावे. इतरत्र ठिकाणी मिळणारी अवैद्य दारु खरेदी करु नये, यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी मद्यप्रेमींकरिता शासनाच्यावतीने बीअर शॉपी व वाईनशॉपसह देशी दारु विक्रेते यांना रात्री 1 पर्यंत तर परमीटरुम बिअरबार दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, असेही स्नेहलता श्रीकर यांनी कळविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |