श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्य़ात लष्करी तळावर रविवारी दहशवाद्यांनी हल्ला केला. लष्कराने प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला, यात एक दहशतवादी ठार झाला. शोपियानमधील पिंजोरा परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशवाद्यांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत दहशतवादी हल्यांमध्ये वाढ झाली असून फेब्रुवारीमध्ये सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात सहा जवान शहीद झाले होते. लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |