सातारा : गोडोली येथील अण्णासाहेब कल्याणी शाळेजवळ मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे धारदार चाकू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, शाळा परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
रत्नराज अधिकराव जाधव (वय 29, रा.क्षेत्रमाहुली ता.सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहेे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अण्णासाहेब कल्याणी शाळेजवळ एकजण मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता. यामुळे जाणार्या- येणार्या पादचारींसह शाळा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतरही तो आरडाओरडा करत होता.
यावेळी पोलिसांनी त्याला विचारुन अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे धारदार चाकू असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ तो चाकू काढून घेवून ताब्यात घेतला. संशयिताला शहर पोलिस ठाण्यात नेवून त्याच्याविरुध्द शांतता भंग केल्याप्रकरणी व बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन माने यांनी तक्रार दिली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |