सातारा : शनिवार पेठ येथील भुते बोळात नळाला लावलेली इलेक्ट्रिक मोटार काढत असताना नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या अंगावर धावून जावून शिवीगाळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरामध्ये पाण्याच्या नळांना इलेक्ट्रिक मोटर मोठ्या प्रमाणावर लावल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी 7 वाजता पाणीपुरवठा विभागाचे सभापती श्रीकांत आंबेकर आणि पालिका कर्मचारी असे 8 जणांचे पथक बोगदा परिसरात दाखल झाले. सकाळी 9.45 वाजता शनिवार पेठ येथील भुते बोळ येथे पथक दाखल झाल्यानंतर आनंदराव सोनकर यांनी इलेक्ट्रिक मोटर लावल्याचे दिसून आले.
पालिकेच्या कर्मचार्यांनी ती मोटर जप्त करण्याचा प्रयत्न केला असता सोनकर कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. सोनकर कुटुंबीयांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला नोटीस घेण्यासाठी त्यांनी विरोध दर्शवला. यावेळी झालेल्या वादावादीत पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या अंगावर आनंदराव सोनकर हे धावून गेले. यावेळी त्यांनी शिवीगाळही केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंत पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |