सातारा : ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा पाहण्यासाठी मित्रांसमवेत आलेल्या अशोक प्रभाकर शिदोरे (वय 68, रा. ढोले रोड, शिवाजीनगर,पुणे) या पर्यटकाचा शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्याच परिसरात चक्कर येवून बेशुध्द पडल्याने मृत्यू झाला. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पुण्यातील शिवाजीनगर भागात असणार्या ढोले रोडवर अशोक प्रभाकर शिदोरे हे कुटुंबियांसमवेत राहण्यास होते. शिदोरे हे दहा वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमधून सेवानिवृत्त झाले होते. शुक्रवारी सकाळी शिदोरे हे त्यांच्यासमवेत सेवानिवृत्त झालेल्या बँकेतील तीन सहकार्यांसह कारमधून कास परिसरात फिरण्यासाठी आले होते. ते दुपारी कास परिसरात पोहोचले. याठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहून शिदोरे व इतर कारमधून ठोसेघर परिसरात आले. याठिकाणी असणार्या मुख्य धबधब्याकडे शिदोरे व सहकारी गेले. धबधबा पाहून परतत असतानाच शिदोरे यांनी चक्कर येत असल्याची माहिती सोबत असणार्यांना दिली.
याच दरम्यान शिदारे चक्कर येवून जागीच बेशुध्द पडले. यानंतर जमलेल्या स्थानिकांनी व सहकार्यांनी शिदोरे यांना उचलून कारपर्यंत आणले. या ठिकाणाहून कारमधून शिदोरे यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिदोरे यांच्या कुटूंबियांना दिल्यानंतर नातेवाईकांनी सातार्याकडे धाव घेतली. या घटनेची नोंद प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |