02:28pm | Sep 15, 2019 |
सातारा : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणातून व्यापार्याला मारहाण करून सोन्याची चेन हिसकावल्याची घटना घडली. याप्ररणी कापड व्यापारी नेमचंद हुकमत राजपाल (वय 70 रा. कोटेश्वर मंदीराजवळ,सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांनी मारहाण व लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजपाल हे दि. 12 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास त्यांचे जावई दीपक केसवाणी यांच्या मालकीचे आशीर्वाद कलेक्शन या कापड दुकानात बसले होते. त्यावेळी साधारणपणे तीस ते चाळीस वयोगटातील एक व्यक्ती त्यावेळी दुकानात आली व दारू पिण्यास पैसे मागू लागली. राजपाल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या व्यक्तीने त्यांना मारहाण करुण त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली व पुढील तपासाच्या सुचना दिल्या. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |