कराड : सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे .ज्या विषयाला हात घालावयाचा त्या विषयाची उंची वाढवायची अशा गुणी शिक्षकांची समाज्याला गरज असल्याचे मत माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयामधील पर्यवेक्षक व प्रभारी मुख्याध्यापक श्री. एच. बी. देशमुख यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सदस्या शामबाला घोडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व संस्थेचे सदस्य संजय पवार, सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजीराव चव्हाण, विज्ञान शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सदस्य शरद शिंदे, कनिष्ठ अभियंता महेश झेंडे, राज्य विज्ञान महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश खोचीकर, विज्ञान शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अरविंद खराडे, विठ्ठल सजगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साळुंखे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेल्या 25 ते30 वर्षांपूर्वी खेड्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून पदवी घेणें अवघड होते. परंतू देशमुख कूटूंबाने शिक्षण घेऊन शिक्षक पेश्यामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. यावेळी देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी खोचीकर, हेमंत पाटील, संजय पवार, डॉ मधूकर देशमुख, डॉ.ज्योती देशमुख यांची भाषणे झाली.
यावेळी विक्रमसिंह मोहिते, जयवंतराव साळुंखे, भूपाल मोहिरे सर्व शिक्षक, सेवक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. एस. पवार यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत कुंभांर यांनी आभार मानले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |