सांगवी : लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा सुरू असताना अजुन एक चेहरा समोर आला आहे. जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे हे माढा मतदारसंघातुन अपक्ष लढणार असल्याचे दहिगाव (नातेपुते) येथील बैठकीत त्यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, अनेक वर्षापासुन रामोशी समाज हा मागासलेला होता. यापुर्वी कोणाही रामोशी समाजातील प्रश्नाबाबत कोणीही अग्रणी आले नाही.माढा लोकसभा मतदार संघामध्ये तीन लाखाहून अधिक मतदान हे एकट्या रामोशी समाजाचे आहे. तरीसुद्धा आजपर्यंत कोणीही रामोशी समाजाला विचारणा केली नाही. रामोशी समाजाला भक्कम असे राजकीय नेतृत्व अद्यापही मिळाले नाही. यामुळे रामोशी समाजाने माढा लोकसभा मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वानुमते दौलतनाना शितोळे यांना उमेदवार घोषित करण्यात आले.
यावेळी बैठकीस माजी न्यायमूर्ती जयवंतराव खोमणे, जेष्ठ नेते बबनराव खोमणे, सुनील चव्हाण, बाळासाहेब मदने, आनंदराव जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश जाधव, सि. म. जाधव,पुणे जिल्हा अध्यक्ष नानासो मदने, किरण खोमणे, सुजाता जाधव, गजानन जाधव, अजित जाधव, अजित शिरतोडे, अॅड राहूल मदने, रामदास मदने, सुनिल जाधव, सुनील चव्हाण, सचिन बुधावले, प्रशांत चव्हाणसह रामोशी समाज बांधव उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |