Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन

पुणे-बेंगलोर महामार्गावर जोशीविहीर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय 45 रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धिरज पाटील (वय 38 रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारत संवाद मध्ये वितरण विभागात कार्यरत होते.


सविस्तर वाचा