03:29pm | Dec 23, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाडी वस्तीत भाजपचे विचार पोहचवण्याचे काम मा. नरेंद्र मोदी विचार मंच, भारत या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी प्रामाणिक पणे केले आहे. त्यांना भाजप मोठी जबाबदारी देईल, असा विश्वास राज्याचे अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कराड जि सातारा येथील विमानतळ येथे व्यक्त केला.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मंच राज्य अध्यक्ष संजय घार्गे व पाटील आणि भाजपचे कराड तालुका अध्यक्ष बाबा पडवळ आदि मान्यवर उपस्थित होते.
कराड येथील व्याघ्र प्रकल्प नूतन कार्यालय उदघाटन करण्यासाठी मंत्री आले होते. यावेळी त्यांनी मा नरेंद्र मोदी विचार मंच, भारत या संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या कामकाजाची माहीती घेऊन समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्रात साडे तीन हजार मंचच्या शाखा उभारण्याचा संकल्प राज्य अध्यक्ष संजय घार्गे यांनी केला आहे. त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भविष्यात विकास कामांसाठी सातारा जिल्हाला झुकते माप देण्यात येणार, असे मंत्री महोदयांनी सांगितले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |