03:28pm | Nov 19, 2019 |
पुणे : पंढरपूरवरुन आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये जेसीबी घुसून अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन वारकरी ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता.19) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात घडला. जखमींना तात्काळ हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसला. या भीषण अपघातात नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास (वय ३६) आणि अतुल महाराज आळशी (वय २४) या दोघांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण अत्यवस्थ अवस्थेत आहे.
या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. जखमींना तात्काळ हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले. या अपघाताची अधिक चौकशी केली जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |