कुडाळ : कुडाळ ता. जावली येथील ज्योती नंदकुमार पवार (वय १६) ही दहावीची परीक्षा देवून ७७ टक्के गुण मिळवलेली विद्यार्थिनी रविवारी पहाटे राहते घरातून बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबियांना मुलीची एक चिठ्ठी सापडली आहे. दहावीत ‘कमी गुण’ मिळाल्याने नैराश्यातून ती बेपत्ता झाली आहे.
ज्योती पवार दहावीची परिक्षेत ७७ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली, निकाल लागल्यानंतर मात्र कमी गुण मिळाल्याने ती शांत होती. अशातच रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उठली. आजीला अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते असे सांगून घराबाहेर आली. मात्र ती बराच वेळी परत न आल्याने कुटुंबियांच्या लक्षात आले.
ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबियांना घरामध्ये ज्योतीने लिहलेली एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर पवार कुटुंबिय हादरुन गेले. कुडाळ पोलिसांना कुटुंबियांनी घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी ज्योतीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |