सातारा : आज सकाळ पासून साताऱ्यात धुमसलेले मराठा आरक्षण आंदोलन दुपारनंतर निवळले, जाळपोळ, तोडफोड,दगडफेक हवेत गोळीबार यामुळे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धुमश्चक्री उडाली होती.
या धुमश्चक्रीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हिंसक झालेल्या जमावावर लाठी चार्ज केला तसेच हवेत गोळीबार करण्यापर्यंत परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी यावेळी हिंसक झालेल्या आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे दुपारनंतर वातावरण पूर्वपदावर येत परिस्थती निवळली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्हावासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |