07:07pm | Mar 31, 2020 |
सातारा : कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना राज्य सरकार अत्यंत धैर्याने आणि कौशल्याने करत आहे. अशावेळी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीचा निधी देणार आहे.
कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशावेळी यासाठी योगदान देणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाइतकी म्हणजे सुमारे एक कोटी रुपये धनादेशाद्वारे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड १९' मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी दिली. आजवर संस्थेने वेळोवेळी भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त लोकांसाठी मदत केली आहे असे त्यांनी सांगितले.
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |

कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |