इस्लामाबाद : पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. या प्रकरणात दोषी आढळल्यानं शरीफ यांना निवडणूक लढण्यास आजन्म बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं शरीफ यांना यापुढं कुठलंही सरकारी पद स्विकारता येणार नाही.
या निर्णयामुळं पाकिस्तानच्या राजकारणा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जुलै 2017 मध्ये नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. पाच न्यायाधिशांच्या खंडपीठानं एकमतानं हा निर्णय दिलाय. शरीफ यांना निवडणूक लढण्यास बंदी करावी अशा पाच याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |