नवी दिल्ली : फेसबुक युजर्सच्या डेटावर गेल्या काही काळापासून संक्रांतच आली आहे. आधी केम्ब्रिज अॅनालिटिकाचा वाद झाला आणि आता पाच कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचीही घटना नुकतीच घडली. काही युजर्सच्या तक्रारी आहेत की त्यांच्या नावाची बनावट प्रोफाइल बनवून त्याद्वारे मित्र, नातेवाईकांकडून पैसे मागितले जात आहेत. यापूर्वीही फेसबुकवर अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
मास्टर शेफ ऑफ इंडिया शोचे होस्ट आणि मॅसिव्ह रेस्टॉरंटचे संस्थापक झोरावर कालरा यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकत माहिती दिलीय की हॅकर्सनी त्यांचं फेक अकाऊंट बनवून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागितले. आणखीही काही युजर्सची तक्रार आहे की फेसबुकवरून त्यांच्या व्हॉट्स अॅपवर नोटिफिकेशन पाठवून त्यांना त्यांचा प्रोफाईल पासवर्ड चेंज करण्यासंदर्भातला मेसेज आला. अशा प्रकारे हॅक केलेल्या अकाउंटमधून मेसेज पाठवून पैसे मागवले जातात.
काय खबरदारी घ्याल?
- जर तुम्हाला कोणत्या मित्राकडून पैसे मागणारा मेसेज आला, तर आधी त्या मित्राशी बोलून खातरजमा करा.
- तुम्ही १० वर्षांनंतर कसे दिसाल, तुमच्या चेहऱ्याचं एखाद्या अभिनेत्रीशी साम्य आहे वगैरै मेसेज आणि लिंक आली तर क्लिक करून नका.
- एखाद्या लिंकवर जा आणि अमुक गोष्ट फ्री मिळवा असा मेसेज व्हॉट्सअॅपवर आला तर बळी पडू नका.
- फेसबुक अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही कोणकोणत्या अॅप्स आणि वेबसाईट्सला परवानगी दिलीय ते पाहा. तो पर्याय डिसेबल करा जेणेकरून कोणतीही त्रयस्थ पार्टी तुमचं खातं अॅक्सेस करणार नाही.
- कोणतंही नवं अॅप डाऊनलोड केल्यावर 'लॉग इन विथ फेसबुक' हा पर्याय येतो. तो कधीही स्वीकारू नका.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |