सातारा : लॉकडाऊन असल्याने गतवेळची शाहुपूरी ग्रामपंचायतीची सभा तहकूब करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसर्यांदा मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे दुसर्यांदा सभा तहकूब करावी लागली.
लॉकडाऊनमध्येही शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने दि.26 मार्च रोजी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक त्रुटी सदस्यांनी काढल्या होत्या. शाहूपुरी विकास आघाडीच्या वतीने सदस्य नवनाथ उर्फ बबलू जाधव यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली होती.तहकूब झालेली सभा शुक्रवारी दि.3 एप्रिलला दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉल करून होणार होती. मात्र तांत्रिक अडचणी मुळे सलग दुसर्यांदा सभा तहकूब करावी लागली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |