सातारा : प्रचंड पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून त्यातून आलेल्या तणावातून कासवंड ता. महाबळेश्वर येथील एका शेतकऱ्याने विष केल्याची घटना घडली. सुभाष नारायण पवार वय रा. कासवंड, ता महाबळेश्वर असे त्या शेतकऱयाचे नाव आहे. दि. ११ रोजी सायंकाळी राहत्या घरी शेतीच्या नुकसानीमुळे आलेल्या तणावातून त्यांनी शेतात वापरण्याचे औषध पिले. ते अत्यवस्थ झाल्याने नातेवाईक गणपत दगडू पवार यांनी त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |