सातारा : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बजरंग लक्ष्मण गावडे (रा.मंगळवार पेठ) याला जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.जे. खान यांनी दोन वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. ही घटना 2017 रोजी घडली होती.
याप्रकरणी आकाश नितीन बल्लाळ (रा.मंगळवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार यांनी काम पाहिले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |