03:39am | Nov 06, 2019 |
मुंबई : महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचा भाग असणाऱ्या कंपनीने ब्लेझो या आपल्या ट्रक उत्पादनांनी ट्रक उद्योगामध्ये मायलेजच्या बाबतीत आघाडीचे स्थान साध्य केले असल्याचे जाहीर केले आहे. ब्लेझो ट्रक उत्पादने दाखल झाल्यापासून केवळ 3 वर्षांमध्ये त्यांनी हे आघाडीचे स्थान निर्माण केले आहे आणि सध्या अन्य स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत जोरदार विक्री करत आहे.
एमटीबी BSVI उत्पादने सादर करून आपले स्थान अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांसाठी BSVI सुलभ करण्याचाही कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, BSVI प्रकारातील 80% भाग बदलले जाणार नाहीत.
कंपनीने 16-चाकी श्रेणीमध्ये ब्लेझो X 49 रिजिड एमएव्ही ट्रक दाखल केला असून, त्यामध्ये अधिक मायलेज व पेलोड हे ब्लेझोचे मूलभूत फायदे समाविष्ट आहेत. नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आयसीव्ही (इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेइकल) श्रेणीमध्ये, 12 टन व 14 टन या श्रेणींमध्ये चौथ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावारूपास येऊन एमटीबीडीच्या फ्युरिओने लक्षणीय यश मिळवले आहे. कंपनीने आणखी तीन प्रकार अलीकडेच दाखल केले आहेत आणि उत्पादनांत वाढ करण्याच्या अनुषंगाने आयसीव्ही श्रेणीमध्ये 5 ते 18 टनांमध्ये आणखी 18 प्रकार दाखल करणार आहे.
याविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी नमूद केले, 'एचसीव्ही श्रेणी सध्या कठीण काळातून जात असताना, या श्रेणीमध्ये आघाडीवर राहण्यासाठी सातत्याने नावीन्य आणण्याची आवश्यकता आहे, असे आम्हाला वाटते. यामुळेच ब्लेझोने मायलेजच्या बाबतीत प्रचंड यश मिळवले आहे. विविध प्रकारचे ट्रक व बस, नवे सुलभ तंत्रज्ञान आणि खात्रीशीर अधिक मायलेजचे विशेष वैशिष्ट्य यामुळे आम्ही BSVI कम्प्लायंट बनण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.”
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, 'मायलेजच्या शाश्वतीबाबतचे आमचे वैशिष्ट्य कायम राखत, 16-चाकी श्रेणीतील नवा ब्लेझो X 49 रिजिड एमएव्ही ट्रक अधिक मायलेज व पेलोड याद्वारे अधिक बचत करतील व अधिक उत्पन्न मिळवतील, याची दक्षता घेतो. फ्युरिओ ही आमची नव्याने दाखल केलेली उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. येत्या काही महिन्यांत या उत्पादनांचे 18 नवे प्रकार दाखल करून आम्हाला या श्रेणीतील फुल-रेंज कंपनी बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. कर्मचारी व शाळा या श्रेणीतील लाँग प्लॅटफॉर्म ओव्हरहँग (एलपीओ) बसेसची क्रुझिओ रेंज व्यावसायिक पद्धतीने दाखल करणार आहोत.'
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |