सातारा : वाई हत्याकांड प्रकरणातील 3 खूनांच्या घटनांमधून वगळावे, असा अर्ज संशयित आरोपी डॉ.संतोष पोळ याने न्यायालयात दाखल केला होता. बुधवारी न्यायाधिशांनी पोळ याची ही मागणी फेटाळून लावली असून आता 13 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहेे. डॉ.पोळ हा सध्या कळंबा जेलमध्ये आहे. ज्योती मांढरे ही या प्रकरणातील माफीचा साक्षीदार आहे. सिरीयल किलींग खूनासारखे कृत्य करुन मृतदेह पुरुन ठेवलेल्या जागा डॉ.पोळ याने सातारा पोलिसांना सांगितल्या होत्या. दरम्यान, वाई हत्याकांडाचा पोलिसांनी तपास करुन न्यायालयात त्याची दोषारोपपत्र दाखल केली आहेत. दोष निश्चिती सुरु असताना त्या वाई हत्याकांडामधून वगळण्याची मागणी केल्याने ट्विस्ट निर्माण झाला होता. सरकार व बचाव पक्षाचे याप्रकरणी सुमारे एक महिना युक्तिवाद झाला. अखेर बुधवारी न्यायाधिशांनी डॉ.पोळ याची मागणी फेटाळली असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील ऍड.मिलिंद ओक यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |