सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर केल्या आहेत.
बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये प्रमोद कदम, नसीमखान फरास, विजय चव्हाण, सुनील पवार, अनिल चौधरी, रविंद्र शिंदे, विलास कुबडे, पोपट कदम यांची सातारा येथून कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. मैनुद्दिन खान, प्रकाश इंगळे, योगेश शेलार, दिनेश कुंभार यांची सातारा येथून सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नव्याने आलेल्या फौजदारांमध्ये शिवकुमार जाधव, अनिल कदम, शंकर पाटील, राजेंद्र कदम, संजय मोतेकर यांची सोलापूर ग्रामीणधून बदली झाली आहे. ज्योती चव्हाण, ज्योत्स्ना भाबिष्टे, भरत पाटील, समीक्षा पाटील, उदय दळवी यांची कोल्हापूर येथून सातारा येथे बदली करण्यात आली आहे. परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकपदी राजु लक्ष्मण डांगे, प्रवीण सर्जेराव जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |